ताज्या घडामोडी

हिंगोलीत जिल्ह्यात आज कोरोनाचे 22 तर वसमत येथे 8 जण पाॅझिटिव्ह

रामु चव्हाण

🎇 *वसमत C.T.News कोरोना अपडेट* 🎇

*हिंगोली जिल्ह्यात 22 तर वसमत येथे 8 जन कोरोना पॉझिटिव

 

वसमत/ रामु चव्हाण

वसमत येथे आज दिनांक.12 जानेवारी रोजी आलेल्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे 22 रूग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
यात वसमत येथे एकाच दिवसात 8 रूग्ण कोविड पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
यात

*रॅपिड एंटीजन टेस्ट*

3 – रूग्ण कुरूंदा
1 – रूग्ण पंचायत समिती वसमत

*RTPCR TEST*

1 -रूग्ण 24 वर्ष स्री – लोण
2 – रूग्ण 21 वर्ष स्री,31 वर्ष पुरूष रूग्ण बहिर्जी नगर
1- रूग्ण 26 पुरूष सोमवार पेठ वसमत

आपली व आपल्या कुटुंबाची
काळजी घ्या….

मास्क,सॅनिटायजर चा वापर नियमित करा….

*vctnews.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!