आपला जिल्हा

फिरोज पठाण यांची कंज्यूमर कॉन्फिडरेशन ऑफ इंडियाच्या राज्य महासचिव पदी निवड

रामु चव्हाण

कंज्यूमर कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया ( cci ) या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महासचिव पदी फिरोज पठाण यांची निवड

वसमत : रामु चव्हाण

     भारतातील प्रसिद्ध असलेल्या कंजूमर कॉन्फ्रेडरेशन ऑफ इंडिया cci ही संस्था भारत देशात कंजूमर ग्राहकांचा हितासाठी कार्य करीत आहे. सदरील संस्था केंद्र शासन मान्यता असून कंज्यूमर कॉन्फिडरेशन संस्थेच्या अधिपत्या खाली देशातील ग्राहक संबंधी किमान 500 हून अधिक संस्था कार्य करीत असून कंजूमर कॉन्फिडरेशन संस्था च्या माध्यमातून ग्राहक हितासाठी वेगवेगळ्या कार्यशाळे चे आयोजन केले जाते तसेच संस्थेच्या माध्यमातून ग्राहक अधिकाराबाबत जनजागृती केली जाते सदरील संस्था ही देशाच्या संपूर्ण राज्यात सक्रिय असून राज्याच्या अनेक ठिकाणी कार्यरत असून ग्राहक संरक्षण ग्राहक हक्क जनजागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते व ग्राहकांना जनजागृती केली जाते महाराष्ट्रभर cci कंज्यूमर कॉन्फिडरेशन संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कार्यशाळा ग्राहक कंजूमर जनजागृती साठी भार देण्यात येत असून महाराष्ट्रा च्या कान्या कोपऱ्यात महाराष्ट्राचा संपूर्ण जिल्हाभरात कंजूमर कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया cci या संस्थेचे कार्यशाळा ग्राहक जनजागृती मोठ्या प्रमाणत व्हावी या हेतूने कंजूमर कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया cci या संस्थेचे राष्ट्रीय चेअरमन डॉक्टर अनंत शर्मा व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अरुण कुमार शर्मा यांनी वसमत जिल्हा हिंगोली येथील संस्थेचा स्वबळ अनुभव असणारे व कंजूमर कॉन्फ्रेडेशन ऑफ इंडिया cci संस्थेत अनेक वर्षापासून कार्य करणारे व अनुभवी असणारे जन उद्यम कंज्यूमर वेल्फेअर कौन्सिल NGO या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय ग्राहक चळवळीत दांडगा अनुभव असणारे हिंदरत्न राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पठाण फिरोज हसन खान यांची कार्याची दक्षता घेऊन त्यांना कंजूमर कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया cci या संस्थेचा महाराष्ट्र राज्य महासचिव पदी सर्व नुमयते निवड करण्यात आली या निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!