महाराष्ट्रराजकीय

वसमत शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी संघटणेची बैठक सप्पन्न

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

शेतीमध्ये महीलांना मालकी हक्क मिळावा
तसेच शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या पोरानी प्राथमिक प्रक्रिया व मार्केटिंग मध्ये यावे यासाठी लक्ष्मी मुक्ती व चतुरंग शेतीच्या प्रोत्साना साठी राज्याचा दौरा ललीत बरदाळे पाटील
देशातील शेतीमध्ये महिलांचा वाटा मोठा असून मुख्यता महिलांच शेती करतात पण या महिला शेतीच्या मालक नाहीत मुलांना शेतीमध्ये मालकी हक्क मिळावा यासाठी वडिलांचे नाव सातबारावर लावण्यासाठी शरद जोशी यांनी दिलेल्या लक्ष्मी शक्तीचा कार्यक्रम पुन्हा राबवणे तसेच शेती मालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतीमालावर प्राथमिक प्रक्रिया .
निवडणे , पाखडणे ,साफसफाई , ग्रेडीग करून छोट्या पॅकिग मध्ये विकणे त्यावर प्रक्रिया करून विकणे या शरद जोशी यांनी मांडलेल्या चतुरंग शेतीची संकल्पना नवीन तरून शेतकर्या पुढे मांडून त्यांना शेती उद्योजक म्हणून प्रोत्साहीत करणे नव्या कृषी कायद्यात मुळे शेतीला होणारे फायदे पदरात पाडून घेण्यासाठी इतर शेती विरोधी कायदे रद्द करण्यासाठी व तंत्रज्ञान व बाजाराच्या स्वातंत्रासाठी प्रयत्न करण्यासाठी आंदोलना चा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी
राज्या चा दौरा या वेळी गुणवंत पाटील हंगरगेकर युवा आघाडी अध्यक्ष , तामसकर ,सुधीर बिन्दु ,गोरख पाटील , देवीप्रसाद ढोंबळे, उत्तमराव बाभळे ,राजू कुटे, खंडबाराव पोले, सोमनाथ, आकाश देऊळकर, बाबुराव नरवाडे ,ज्ञानदेव बर्वे ,दासराव कातोरे, आदी सर्व उपस्थीत होते .
छाया नागेश चव्हाण वसमत🙏🏻👇🏻

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!