ताज्या घडामोडी

वसमत येथे रविवारी शोक सभेचे आयोजन

रामु चव्हाण

वसमत/

मराठा समाजाचे भूषण, शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार स्मृतिशेष विनायकरावजी मेटे साहेब यांचे दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी दुर्दैवी निधन झाले. समाजाची कधीच भरून न निघणारी हानी झाली.
त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा, शिवतीर्थ येथे रविवार दि. 21ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9:00 वाजता शोक सभेस उपस्थित राहावे ही विनंती.
विनीत सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!