काँग्रेस पक्षाच्या वसमत शहराध्यक्ष तरूण तडफदार शे अलिमोदीन यांची नुकतीच काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली त्यांच्या निवडीबद्दल हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रा. वर्षाताई गायकवाड यानी आज
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वसमत शहरअध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल आज सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी वसमत येथील राजकुमार एंगडे व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.