आरोग्य व शिक्षणराजकीय
आमदार नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धेत मिना नवघरे प्रथम
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
आमदार राजु भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वसमत आयोजित आमदार राजु भैय्या नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत 137 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला तसेच या स्पर्धेत
प्रथम क्रमांक- कु. मीना वैजनाथ नवघरे
द्वितीय क्रमांक- कु.वैष्णवी पांडुरंग राखोंडे
तृतीय क्रमांक- नागनाथ महादेव बेले यांनी जिंकला
सर्व सहभागी स्पर्धकांना मा. आमदार राजु भैय्या नवघरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले त्यावेळी आमदार राजू भैया नवघरे .अंबादास मामा भोसले ,बाबुरावजी भेंडेगावकर .त्रंबक कदम .जिजा पाटील हरणे .गोरख पाटील .गजानन ढोरे .राजा कदम आदी उपस्थित होते.

या स्पर्धेचे आयोजन अक्षय तिम्मेवार, सूरज फेगडे पाटील, गौरव कमळु, ऋषिकेश शेळके, ऋषी मरकुंदे यांनी केले होते
यावेळी उपस्थित सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालू मामा ढोरे, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष सौरव जाधव पाटील, विध्यार्थी तालुकाध्यक्ष शुभम नादरे पाटील.व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व तसेच विद्यार्थी उपस्थित होते
छाया नागेश चव्हाण वसमत 🙏🏻👇🏻