🎇 *वसमत C.T.News कोरोना अपडेट* 🎇
रामु चव्हाण
* हिंगोली जिल्ह्यात 24 तर वसमत येथे 10 जन कोरोना पॉझिटिव
वसमत येथे आज दिनांक.11 जानेवारी रोजी आलेल्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे 24 रूग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत
यात वसमत येथे एकाच दिवसात 10 रूग्ण कोविड पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
यात
4 – रूग्ण कुरूंदा
1 – रूग्ण सिरळी
2 -रूग्ण पांगरा शिंदे
1 – रूग्ण टेंभुर्णी
2- रूग्ण वसमत शहर
आपली व आपल्या कुटुंबाची
काळजी घ्या….
मास्क,सॅनिटायजर चा वापर नियमित करा….
*vctnews.com*