वसमत तालुक्यातील खाजमापुर वाडी येथे शनिवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे आमदार राजु भैया नवघरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गंगाधर गोजगोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत बागल, तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम, सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी ढोरे ,वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड राजा कदम ,गजानन ढोरे यांची उपस्थिती होती यामध्ये
शाखाअध्यक्ष_संदिप मारडे
शाखाउपाध्यक्ष_संतोष नरडेले
कोशाध्यक्ष_केशव नरडेले
सचिव_दिलिप नरडेले
सहसचिव_अमोल नरडेले
संघटक_शिवप्रसाद नरडेले
सदस्य_रुदेश मारडे शिवम नरडेले आदींची निवड करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाला साहेबराव जाधव गंगाधर जाधव अरून पाटिल भगवान कर्हाळे तुषार नादरे मुख्तार नदाफ पुरभा अन्नपुवे विधानसभा संदिप पाटील गिरगाव गण अध्यक्ष प्रभाकर बारसे पार्डी गण अध्यक्ष पांडुरंग वारे शुभम नादरे गोविंद क-हाळे बाळु क-हाळे पवन सोळंके शशिकांत नादरे नामदेव डोके परमेश्वर कडेकर आदींची उपस्थिती होती.