आज दि 14 नोव्हेंबर 2021 रोजी भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू व क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच राजेश इंगोले पाटील यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी उपसरपंच वामन दळवी, चेअरमन बाबुराव शेवाळकर, यादवराव इंगोले, दत्तरामजी इंगोले, गणेश नरडेले, मन्मथ सिध्देवार, शेख कलीम, शे मुखीद, लतीफ कुरेशी, निलेश इंगोले, बळीराम कदम, मारोती आवरदे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिंची उपस्थिती होती.