
अब्दुल रहमान 96% घेत मिळविले घवघवीत यश
संस्कृत विषया मध्ये शंभर पैकी शंभर
वसमत /
वसमत येथील रहिवाशी सध्या (पैठण अब्दुल रहमान शेख इम्रान याने 96% टक्के घेत घवघवीत यश संपादन केले तसंच संस्कृत या विषया मध्ये 100 पैकी शंभर मार्क्स घेतल्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.अब्दुल रहमान हे वसमत येथील पत्रकार इलयास शेख यांचे भासे आहेत.
या यादव बद्दल त्याचे शिक्षक वृंद व इष्ट मित्रा कडून कौतुक होत आहे