वसमत तालुक्यातील किन्होळ पाटीवर मोटरसायकल वरून जात असताना मंगळवार पेठ येथील रहिवाशी अंकुश महावीर महाजन वय 32 वर्ष व शुभम राजकुमार महाजन वय 29 वर्ष
राहणार मंगळवार पेठ नागेश्वर मंदिराजवळ वसमत हे दोघे जागीच ठार झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.हा अपघात कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.