
वसमत/ रामु चव्हाण
विश्व हिंदू परिषद प्रखंड वसमत अध्यक्षपदी आज वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश शंकेवार यांची निवड करण्यात आली. आज वसमत येथे त्यांचा निवडीबद्दल प्रखंड कार्यकारिणचा वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.याव वेळेस विभाग मंत्री प्रा. डॉ. संदीपजी गोरे, गणेश काळे. प्रकाश शहाणे. सुभाष भोपळे. विनोद नामपल्ली. गायकवाड पाटील. रामराव साबणे. नंदू परदेशी गजानन बेडे. देवानंद अण्णा. गणेश भालेराव. महादू महाजन. गोपीनाथ माने .व जिल्हा सहमंत्री नितीन आंबेकर उपस्थित होते.



