
🛟 *वसमत नगरपरिषद निवडणूक ब्रेकिंग* 🛑
*रामु चव्हाण*
🛟 *सुनिताताई बाहेती – 3354* मतानी विजयी
काँग्रेस- 4
राष्ट्रवादी -16
सेना उबाठा -2
सेना धनुष्यबाण-2
भाजपा – 4
*नगर परिषदेवर आमदार राजुभैय्या नवघरे यांची एकहाती सत्ता*
युती -18
महाविकास आघाडी -6
तुतारी -0
अपक्ष-2
भाजपा-4
बातमी पहा 👇
सर्वात अगोदर वसमत सि.टी.न्यूज वर
*रामु चव्हाण*



