( हरवला आहे )
अनिरुद्ध राजेश अंभोरे ( वय 15 ) वर्षे रा.सुकळी ता वसमत जि हिंगोली हा आज दि.28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7 वा श्री सिद्धेश्वर शाळेत गेला व तेथून 10-30 वा शाळेतून बाहेर पडला पण तो घरी आला नाही.
वर्णन
रंग – सावळा
उंची – 4- फुट
अंगात शर्ट – भगवा
पॅट – काळी
बॅग – शाळेची बॅग
पायात चप्पल काळी रंगाची
कपाळावर – अष्टगंध टिळा
गळ्यात – तुळशी माळ
सदरील वर्णनाचा मुलगा हरवला आहे.तरी कुणास आढळून आल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.
सुंदर अंभोरे – 8698367054
राजेश अंभोरे -7391815957
गोरख पडोळे -7620764486
वसमत सि.टी.न्यूज
Back to top button
Don`t copy text!