नगर परिषद निवडणुकीतून 3 जनांची माघार

नगर परिषद निवडणुकीतून तीन जनांची माघार
नगर परिषद निवडणुकीतून डाॅ मारोतराव क्यातमवार यांची माघार
वसमत / रामु चव्हाण
वसमत नगर परिषदेमध्ये आणखीन एक नया ट्विस्ट आला असून वसमत नगरपरिषद निवडणुकी मधून शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या डॉक्टर सविता मारुती क्यातमवार हे एन वेळेस एबी फॉर्म न मिळाल्याने भाजपा मधे गेले तेथे ही त्यांची निराशा झाल्याने ते परत अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते .पण काल अचानक त्यानी हिवाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष यांची भेट घेतली होती व आज उमेदवार अर्ज त्यानी मागे घेतला आहे
निवडणूक रिंगणांमधून माघार त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते पण त्यानी मी भाजपाचाच आहे व भाजपात सोबत राहून प्रचार करणार असल्याचे जाहीर केले.
तर प्रभाग क्रमांक 4 मधुन 2 उमेदवार यांनी माघार घेतली आहे. ते खालील प्रमाणे



