वसमत / रामु चव्हाण
वसमत शहरतील विविध प्रभाग मधिल नगरसेवक पदाचे उमेदवार यांचा नामनिर्देशन पदाचे म्हणजे उमेदवार पदाचे अर्ज निवडणुक अधिकारी यानी रद्द केले होते. त्याच्या विरुद्ध सर्व उमेदवार विकास तुकाराम मोरे यानी इलेक्शन पिटीशन क्रमांक 01/2025, सागर बहने 02/2025, विनायक साखरे 04/2025, सौ.प्रभावती सिद्धार्थ खदारे 06/2025,कैलास निकालजे 07/2025 ,सौ. मंगला मोरे 08/2025, पठान साहेरा रफ़ीउल्ला खान 09/2025, शेख फरहाना ख़य्यूम 10/2025 यांनी वसमत येथील जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये अपील दाखल केले होते
त्यांनी ॲड.शेख सत्तार, अॅड मनोहर वाघीले , अॅड दीपक मुरंबेकर, अॅड चंद्रकिरण डोंगरे, अॅड रंगनाथ देशमुखे ,अॅड परडे वसमत यांच्या मार्फत वसमत जिल्हा न्यायालय येथे इलेक्शन पेटीशन दाखल केली.
जे मा.न्यायालयाने मंजूर केली, वरील सर्वांचै नामनिर्देशन फॉर्म स्वीकारण्याचे आदेश पारित केलं आहेत…..
Back to top button
Don`t copy text!