
वसमत / रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील साल सन २०२५-२०३० या कालावधीतील सार्वत्रीक ग्रामपंचायतीकरीता वसमत तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतीचे सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसुचीत जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला राखीव करीता सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी, वसमत यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्यानुसार अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला राखीव करीता सरपंच पद सोडत पध्दतीने आरक्षित कार्यक्रम दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी आज दुपारी १२.०० वाजता कै. सुरमणी दत्ता चौंगुले नाटयगृह, वसमत येथे आयोजीत करण्यात आला होता.
खालील प्रमाणे सोडत