आपला जिल्हा

दै.स्वतंत्र जनतंत्रच्या वसमत तालुका प्रतिनिधीपदी साईनाथ पतंगे

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

दैनिक स्वतंत्र जनतंत्राच्या वसमत तालुका प्रतिनिधीपदी वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ पतंगे यांची निवड झाली आहे.
दैनिक स्वतंत्र जनतंत्रचे मुख्य संपादक ज्ञानेश्वर धायगुडे यांनी दैनिक स्वतंत्र गणतंत्र्याच्या तालुका प्रतिनिधी पदी त्यांची निवड केल्याचे निवडपत्र आज देण्यात आले आहे.
त्याच्या निवडीबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!