
🌹🌹 *दुखःद निधन* 🌹🌹
*लक्ष्मीबाई केशवराव भोसले यांचे दुःखद निधन*
वसमत/
वसमत भोसले गल्लीतील येथील रहिवाशी लक्ष्मीबाई केशवराव भोसले वय 99 वर्ष यांचं आज थोड्या वेळापूर्वी दुःखद निधन झालं त्यांच्यावर आज 10 सप्टेंबर रोजी दुपारी 1-00 वाजता कृष्ण मंदिर कौठा रोड वसमत येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्याचा पश्चात मुलगा शामराव भोसले, मुरलीधर भोसले, तसेच मुली ,नातू, पणतु, खापर पणतु असा मोठा परिवार असून त्या भोसले परिवारात सर्वात ज्येष्ठ होत्या.
त्या कै गंगाधर भोसले यांच्या मातोश्री तर गोपाळ भोसले यांच्या आजी होत्या. तर माजी नगराध्यक्ष प्रकाशदादा भोसले यांच्या काकु होत्या.