आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वसमत येथील तात्पुरते बांधलेले बसस्थानक पाडण्यात आले

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

वसमत येथील बस स्थानक पाडुन त्याठिकाणी  नवीन बसस्थानक होणार असल्याने त्या ठिकाणी तात्पुरते बस स्थानक पत्राच्या शेडमध्ये करण्यात आले होते .नविन बसस्थानक बांधकाम हे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने अनेक दिवसांपासून या बांधकाम  होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .यातच आज बसस्थानकात तात्पुरते बस स्थानक स्थापन करून जुनं बांधकामे पाडण्यात येणार होते पण आज तात्पुरते स्थापन झालेलेच बस स्थानक पाडण्यात आल्याने हे तात्पुरते बस स्थानक का पडण्यात आले या बाबत वसमत तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

*रामु चव्हाण*
*vctnews.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!