आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

लाल बहादूर शास्त्री विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रामु चव्हाण

वसमत /  रामु चव्हाण

आज दि.२६/०१/२०२२ रोज बुधवारी लाल बहादूर शास्त्री विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.बालाजी चव्हाण सर हे उपस्थित होते तर सुत्रसंचलन सौ.वैशाली मोगेकर मँडम यांनी केले. संगीत शिक्षक व त्यांचा संघ यांनी देशभक्तीपर गित सादर केले, श्री.विलास जोगदंड सर व श्री. रमेश आझादे सर यांनी मार्गदर्शन पर भाषण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे अध्यक्ष , ईंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.अनुराधा चव्हाण मँडम, सेमी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा गोंगे मँडम, गोविंद गडगिळे सर, गायकवाड सर, संतोष छपरे सर, विनायक बारिकी सर, कुणाल बोबडे सर, विष्णूवर्धन गौंड सर, शेख समिर सर, सचिन लाटकर सर,शेख रियाज सर,कल्याण ढगे सर, कालिदास कौसडिकर सर,राजकुमार निरजापाटिल सर, श्रवन कदम सर, प्रकाश कांबळे सर, संभाजी देशमाने सर, सतिश चव्हाण सर, मिरा खराटे मँडम, सोनाली अग्रवाल मँडम, नेहा शातलवार मँडम, अरूणा मुंजाळ मँडम, दुर्गाताई ढेपे मँडम, सुचिता कान्हे मँडम, मेघारानी चंदेल मँडम, गंगासागर पवार मँडम, शामा गरूडकर मँडम, लता खांडेगांवकर मँडम, भाग्यश्री काटे मँडम आदिंनी सहकार्य केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!