छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सव दिनानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन:—
वसमत / रामु चव्हाण
वसमत येथे दि.19/02/2025 रोज बुधवार ..छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सव दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर धन्वंतरी क्लिनिक डॉ एन एन कुंटे ( योग शिक्षक) यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे यामध्ये गरजु रुग्णांची तपासणी, प्रतिबंधात्मक वैद्यकीय सल्ला,वजन,बि.पी,शुगर इत्यादी आरोग्य तपासणी 12 ते 4 या वेळेत मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येईल तरी जास्तीत जास्त गरजु रूग्णांनी गैरसोय टाळण्यासाठी या 8080410159 मोबाईल नंबर वर नावं नोंदणी करून विनामूल्य सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती…
विनित/आयोजक:—डॉ एन एन कुंटे ,औंढेकर
(योग शिक्षक तथा
वातरोग, गुप्तरोग, त्वचारोग, जिर्णज्वर चिकित्सक)
आज दिनांक:➡️-19फेब्रुवारी 2025 बुधवार
वेळ,:➡️-12 ते 4 वाजेपर्यंत