आपला जिल्हा

मराठा आंदोलनासाठी सोमवारी वसमत रहाणार क बंद

रामु चव्हाण

मराठा आंदोलनासाठी सोमवारी हिंगोली जिल्हा बंद

  *वसमत बाजारपेठ दिवसभर कडकडीत रहाणार बंद*

वसमत/

जालना जिल्ह्य़ातील अंतरवाला सराटी येथे मराठा समाजावर झालेल्या भ्याड लाठीमाराचा निषेधार्थ सोमवारी 4  सप्टेंबर 2023 रोजी हिंगोली जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय आज झाला.
वसमत शहरात शिवतीर्थ वर झालेल्या बैठकीत निर्णय होऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

शाळा,महाविद्यालय,खाजगी क्लासेस बंद राहतील फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia