
वसमत/ रामु चव्हाण
वसमत नगर परिषदचे होत असलेल्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभाग रचना जाहीर करण्यात आली
वसमत नगर परिषदचे एकुण 15 प्रभाग असुन यात प्रत्येक प्रभागात 2 सदस्य म्हणजे 30 नगरसेवक निवडून येणार आहेत .
यामुळेच गुडघ्याला भाशिंग बांधुन तयार असलेली उमेदवार आज सुटलेल्या आरक्षणामुळे तयारीला लागले आहेत.
आज वसमत येथील कै.सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहात दु.1 वा ही सोडत काढण्यात आली
वसमत नगर परिषदचे एकुण प्रभाग 15 व त्याची व्याप्ती व त्या प्रभागातील एकुण मतदार कोणता प्रभाग कशा पध्दतीने आहे हे पहा.



