
वसमत / वसमत नगर परिषद निवडणूक साठी उमेदवारी अर्ज वापस घेण्यासाठी दि.21 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटचा दिनांक असुन आज दि 20 नोव्हेंबर रोजी विविध प्रभागातुन 7 उमेदवारांनी माघार घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी सागितले
पहा कोणी घेतली माघार



Lorem ipsum dolor sit amet, consectetur.