वसमत / रामु चव्हाण वसमत नगर परिषद निवडणूक-2025 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दि.दि.10/11/2025 रोजी . सुरुवात झाली असुन आज चौ-थ्या दिवशी दि.13/11/2025 रोजी . आज तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यात प्रभाग क्रमांक. 8 (ब) जैन प्रथमेश अभयकुमार (शिवसेना ) प्रभाग क्रमांक. 7 (ब) साखरे रामदास भाऊराव (अपक्ष ) प्रभाग क्रमांक. 11 (ब) नावंदर मयुर राधेश्याम ( अपक्ष) अशी माहिती आहे. निवडणुक म्हटल की वसमत सि.टी.न्यूज नंबर एक विश्वसनीय बातमी फक्त वसमत सि.टी.न्यूज वर रामु चव्हाण vctnews.com