
वसमत पंचायत समिती निर्वाचक निवडणूक 2025
पंचायत समिती निर्वाचक गणाची सोडत आज सकाळी 11 वा कै सूरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह वसमत येथे काढण्यात आली यावेळेस उपविभागीय अधिकारी विकास माने,ना.त.डोणगावकर,ना.त.जाधव .तहसील कर्मचारी अनिल पाटील , मठपती, चान्ने ,शफी सर आदी उपस्थित होते.
वसमत / रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील एकुण 24 सदस्य असलेल्या पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत खालील प्रमाणे आहे.
OBC – 6 (3 महिला)
SC – 4 (2 – महिला )
ST – 1 (1 महिला )
OPEN महिला -6
OPEN -7
८१ पांग्रा शिंदे – OPEN महिला
८२ सुकळी – ST-महिला
८३ कुरुंदा – OPEN
८४ पार्डी खु.- OBC-महिला
८५ कौठा -OBC पुरूष
८६ धामनगांव-OPEN
८७ आंबा -OPEN
८८ कोर्टा – OPEN महिला
८९ टेंभूर्णी – SC महिला
९० आरळ -OPEN
९१ करंजाळा -OPEN महिला
९२ बोरीसावंत -OPEN
९३ हट्टा – OBC-पुरूष
९४ आडगांव – OBC महिला
९५ खांडेगांव – SC पुरूष
९६ अकोली -OPEN
९७ हयातनगर -OBC महिला
९८ रिधोरा – SC महिला
९९ गिरगांव -OPEN
१०० पार्डी बु. –
OPEN महिला
१०१ बाभुळगांव -OPEN महिला
१०२ वाखारी -OPEN महिला
१०३ आसेगांव – SC- पुरूष
१०४ पळसगांव त. माळवटा -OBC पुरूष
बातमी सर्वात अगोदर वसमत सि.टी.न्यूज वर

