ताज्या घडामोडी

मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस च्या महापरिक्षेचा आज मान्यवरांच्या हस्ते बक्षिस समारंभ

रामु चव्हाण

*”मराठी अस्मिता” कोचिंग क्लासेस*
*।। वेध भविष्याचा, तुमच्या स्वप्नांचा ।।*

*🏆 भव्य बक्षिस समारंभ 🏆*
*जवळपास 330 विद्यार्थ्यांचा होणार सत्कार*
*महापरीक्षा 2022*
*शिवचित्रकला स्पर्धा 2019*
*क्लासेसचे 10 वी गुणवंत विद्यार्थी*
*आदर्श विद्यार्थी व आदर्श पालक*
*या सर्वांचा सत्कार समारंभ*

*दि. 10 जुलै, 2022 (रविवार)*
*वेळ : दुपारी 12 वा.*
*: स्थळ :*
*बसवेश्वर मंगल कार्यालय*
*वसमत, हिंगोली*

■ *कार्यक्रमाचे उद्घाटक* ■
*मा.आ.चंद्रकांतजी नवघरे*
*आमदार, वसमत विधानसभा*

■ *कार्यक्रमाचे अध्यक्ष* ■
*मा. डॉ.जयप्रकाशजी मुंदडा*
*(माजी सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य)*

■ *प्रमुख पाहुणे* ■
*मा. सचिनजी खल्लाळ*
*(उपविभागीय अधिकारी, वसमत)*

■ *प्रमुख वक्ते* ■
*प्रा. रफिक शेख सर*
*(विद्यार्थी मित्र, करियर मार्गदर्शक, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम फाऊंडेशन, परभणी )*

*प्रा. संतोष गिरी सर*
*(संचालक, गिरी केमेस्ट्री क्लासेस, नांदेड)*

*सर्व विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे, ही विनंती 🙏*

■ *आयोजक* ■
*प्रा. महेश लक्ष्मणराव जोशी( मरसुळकर)*
*”मराठी अस्मिता” कोचिंग क्लासेस*
*व अभ्यासिका केंद्र वसमत जि. हिंगोली*
*8446698843 | 9545399968*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!