🛑 *वसमत सि.टी.न्यूज ब्रेकिंग* 🛑
*वसमत विधानसभा निवडणुक तिरंगी लढत*
वसमत / रामु चव्हाण
वसमत विधानसभेसाठी तिरंगी लढत..अटळ
1) राजु भैया नवघरे
2) जयप्रकाश दांडेगावकर
3) गुरू पादेश्वर शिवाचार्य महाराज
यांचे उमेदवारी कायम….
तर जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार भरलेले अर्ज घेतले मागे
महायुतीतील बंडखोरी शमविण्यात पक्षश्रेष्ठींना यश…बंडखोरी केलेल्या उमेदवारी अर्ज घेतले परत
9 किवा 11 उमेदवार निवडणूक रिंगणात रहाणार असल्याची प्राथमिक माहिती
हे आहेत अंतिम उमेदवार