वसमत: रामु चव्हाण
वसमत येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सो स क्षत्रिय समाज म.प्रांतीक चे उपाध्यक्ष व वसमत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री सुभाष सावजी लालपोतु यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या प्रदेश सदस्य पदी निवड झाली आहे.
नुकतेच त्याना नियुक्ती चे पत्र मा. जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, माजी सहकार मंत्री (म.रा),अध्यक्ष राष्ट्रीय साखर महासंघ,नवी दिल्ली यांचे हस्ते देण्यात आले.

Back to top button
Don`t copy text!