आपला जिल्हाराजकीय

शहराध्यक्षपदी निवडीबद्दल शे अलिमोद्दीन यांचा पालकमंत्री यांनी केला सत्कार

वसमत/ रामू चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

 काँग्रेस पक्षाच्या  वसमत शहराध्यक्ष तरूण तडफदार  शे अलिमोदीन यांची नुकतीच काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली त्यांच्या निवडीबद्दल हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रा. वर्षाताई गायकवाड यानी आज
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वसमत शहरअध्यक्ष पदी  नियुक्ती झाल्याबद्दल आज सत्कार करून  शुभेच्छा दिल्या.
यावेळी वसमत येथील राजकुमार एंगडे व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!