
वसमत/ रामु चव्हाण
राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वसमत आयोजित जिल्हास्तरीय जवाहर नवोदय सराव परीक्षा 2022 वर्ष 16 वे हिंगोली जिल्ह्यातील सुजाण पालकांना कळविण्यात आनंद होतो की दोन वर्ष झाली बंद पडलेल्या परीक्षा व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही आमच्या संस्थेमार्फत पाचवीत शिकणाऱ्या पाल्यासाठी पूर्व सराव म्हणून जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षा चे आयोजन केले आहे तरी सर्व पालकांनी आपल्या पाल्याला या परीक्षेत बसवावे अशी नम्र विनंती याच परीक्षेचा लाभ घेऊन गेले सोळा वर्ष शेकडो विद्यार्थी नवोदय पात्र झाली आहेत या परीक्षेमुळे त्यांच्या मनातील भीती कमी होण्यास मदत होईल ही परीक्षा A B C D सेट वाईज असून असून विद्यार्थ्याला नवीन पद्धतीने परीक्षा देता येईल या परीक्षेसाठी शेजारील जिल्ह्यांनी सुद्धा यावे ही विनंती
परीक्षा दिनांक 24.04.2022
परीक्षेची वेळ 11 ते 1
वार. रविवार
परीक्षा ठिकाण.
श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालय खंदारबन रोड वसमत 🙏नोंदणी सुरू, नोंदणी सुरू 🙏
💐नियोजक💐
भिंगोले सर
जिजाऊ कोचिंग क्लासेस हु. बहिर्जी कॉलेज रोड . वसमत
मो. 7020792534