वसमत/ रामु चव्हाण डाॕ.बाबासाहेब आंबेडकंर यांच्या १३१ व्या जयंती मडंळाच्या आध्यक्ष पदि सामाजिक कार्यकर्ते डाॕ.एन.एन.कुंटे यांची सर्वांनुमते निवड. वसमत मधिल सिद्धार्थनगर डाॕ.बाबासाहेब आंबेडकंर यांच्या जयंती मंडळाची निवड करण्यासाठी संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात बैठक घेण्यात आली त्यामध्ये आध्यक्ष :-- डाॕ.एन.एन.कुंटे उपाध्यक्ष :- पि के ढेंबरे सचिव .:- आकाश यादवराव दातार कोषाध्यक्ष :- सुनिल देवराव जोगदंड सल्लागार मडंळ .:-- १) सखाराम आझादे सर २) प्रकाश इंगळे सर ३) यु जी वाघमारे सर ४) पि.टी.खिराडे सर ५) ॲड्.बी एम वावळे यांची सर्वांनुमते निवड करुन जयंती ची सर्व पुढिल रुपरेषा ठरविण्याचे सर्व अधिकार जयंती मडंळास देण्यात आले आहे आसे एकमताने जाहीर करण्यांत आले *सक्रिय निधी सहाय्यक सदस्य मंडळ .* १) मिलिंद दवने साहेब २) सुभाष खंडोजी आझादे ३)महेन्द्र आनिल जोंधळे ४) विजय सरोदे साहेब ५) श्रिकांत हनुवंते ६) गंगाधर थोरात साहेब ७) दिपक वाघमारे ८)मंडारे साहेब ९)गौतम वाघमारे साहेब १०)राहुल सुर्यतळ ११)बबन वाघमारे १२) राघोजी नारायण वाघमारे १३) आर के सोनवने १४) आसोले साहेब १५)करीमोद्दिन फारुखी १६) सिराजभाई कुरेशी १७)जोगेन्र्द आर्विकर १८) भानुदास भुजबळ १९) सौ रमाबाई आझादे २०)राहुल आंबादास आझादे २१) दत्तराव खंदारे २२) प्रशान्त मुंडे साहेब २३)गजानन साळवे सर २४) युवराज मेडके साहेब २५) विशाल जाधव साहेब २६) तिगोटे सर २७)दिपके साहेब २८) आंकुश उबारे २९) आमोल चव्हाण ३०)यशवंत मोरे ३१)जोंधळे सि आर साहेब ३२)गाडे मधुकर कठाळजी ३३) खिल्लारे रुक्मिणीबाई उत्तमराव ३४)किरण कदम ३५)गोलु इंगोले ३६) दिलीप राघव भालेराव ३७)प्रजापती जाधव ३८) बाबुराव वामनराव कसबे ३९) रावसाहेब दातार ४०) तरोडे साहेब ४१) राहुल खंदारे ४२) गयाबाई सावंत ४३) राहुल गच्चे ४४) ॲड्.एंगडे साहेब ५४) राजकुमार एंगडे ५५) गव्हाणे साहेब ५६) लक्ष्मण कांंबळे ५७) ए एन इंगळे साहेब ५८) संदिप इंगळे सर ५९) ताकतोडे साहेब ६०) विजयकुमार मुळे ६१) माधव आडकिने ६२) प्रसाद झुंझुर्डे ६३) डाॕ.जाधव साहेब ६४) राजु भुसावळे ६५) मिंलिद गायकवाड ६६) प्रदिप पातेकर ६७) आनिल पातेकर ६८) शकंर मिरकुटे ईलेक्र्टिकल्स ६९) पावडे सिटकव्हर्स ७०) देसाई सिट कव्हर्स ७१) प्रज्वल दिलीप मोरे ७२) अनिल ताकतोडे ७३) प्रा.नामदेव भुईवार सर ७४) उपा.उर्मिला नागोराव आटकोरे ताई .व समस्त सिद्धार्थनगर नगरमधिल सर्व बंधु व भगीनी उपासक / उपासीकां सहकार्य सदस्य सिद्धार्थनगर ... लवकरच सर्व सहाय्यक सदस्यांना विश्वासात घेउन ' विचारविनीमय करुन /कार्यक्रम काय ठरवायचा /धम्मध्वजारोहन वेळ /मिरवणुक /सास्कृंतीक कार्यक्रम /ईत्यादी सर्व रुपरेषा /निधी सकंलन चर्चा करुन जयंती उत्साहात साजरी केली जाईल असे आध्यक्ष डाॕ.एन.एन.कुंटे व सचिव आकाश दातार यानी जाहीर केले. 💐💐💐💐🙏🙏