ताज्या घडामोडी
खा.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजु चापके यांच्या वतीने शिलाई मशीन व शालेय साहित्यचे वाटप
रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण
बाळासाहेबांचे शिवसेना उपनेते तथा हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख राजुदादा चापके यांनी शेतकरी ,विधवा महिलाना शिलाई मशीन वाटप केल्या व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच वसमत येथील स्री रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना कुरुंदा सरपंच राजेश पाटील इंगोले, रामकिशन मामा झुंजुर्डे,शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर,भाजपा तालुकाध्यक्ष खोबराजी पाटील नरवाडे,सिताराम म्यानेवार,नाथराव कदम,त्र्यंबकराव वाघमारे,मच्छिंद्रनाथ सोळंके,एमडी अंभोरे,तानाजी मामा जाधव,त्र्यंबकराव वाघमारे,रामप्रसाद हरबळे,बद्रीनाथ कदम,प्रमोद भुसारे,बाबा आफुणे,शिवराज यशवंते,सोपानराव अंभोरे,व्यंकटेश कराळे,संतोष पोले,संतोष शेळके,शहाजी पाटील शंकरराव जाधव,संंदीप राव कुटे,पप्पू भालेराव,गंगाधर जाधव,अशोकराव दळवी,नवनाथ खराटे,संदीप अडकिने प्रताप अडकिने,मुंजाजी कदम,गजानन पाटील बाबुळगावकर व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.