आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

दहावीतील वर्ग मित्रांच्या घरच्या श्री महालक्ष्मी

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

वसमत शहरातील इसवी सन 2000 या वर्षातील दहावीत  असणाऱ्या वर्ग मित्रांच्या घरी महालक्ष्मी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

तर अनेक वर्गमित्रांनी लक्ष्मी सजावट,देखावे,नैवेद्य मांडणी,रांगोळी ,दिव्यांची मांडणी ,मखर सजावट अतिशय सुंदर मांडणी केल्याचे पहावयास मिळाले.

चला तर पाहुया

 

वसमत येथील कांचन क्यादलवार हिने बनविलेला दशावतार देखावा..

 

 

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!