आपला जिल्हाराजकीय

वेदांता-फॉक्सकॉन राज्य बाहेर जाण्यास शिंदे फडणवीस सरकार जबाबदार-सौरव छत्रपती जाधव पाटील

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

वेदांत ग्रुप व फॉक्स कॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत वीज बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात आणला होता मात्र आता प्रकल्पा अचानक गुजरातला नेण्यात आला आहे सुमारे एक लाख इतकी रोजगार क्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने आज गमावला गुजरातच्या निवडणुका तोंडावर असल्याने महाराष्ट्रातील भाजपा आणि शिंदे सरकार गुजरातचे हित जपत असल्याचे दिसून येत आहे.राज्यात असलेले फडणवीस शिंदे सरकार जोपर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये खेचून नाही तोपर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व त्याचबरोबर युवक असल्यानात्याने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल.. असल्या महाराष्ट्र द्रोही सरकारचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हिंगोली जिल्ह्यातर्फे तीव्र शब्दात निषेध जिल्हाध्यक्ष सौरव जाधव यांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!