डी.एस.बी अर्बन निधी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी
वसमत तालुक्यात असलेल्या डि.एस.बी.अर्बन निधी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध असून या बँकेतील खालील रिक्त पदे हे भरण्यात येणार असल्याचे जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये.
शाखा अधिकारी – 3 -जागा
( कुठलीही पदवी – वेतन 10 ते 15 हजार)
लिपिक- 9 -जागा
( कुठलीही पदवी – वेतन 8 ते 12 हजार)
रोखपाल – 3 -जागा
( कुठलीही पदवी – वेतन 8 ते 12 हजार)
पासिंग ऑफिसर – 3 -जागा
( कुठलीही पदवी – वेतन 8 ते 12 हजार)
मार्केटिंग – 9 -जागा
( कुठलीही पदवी – वेतन 8 ते 12 हजार)
सेवक – 3 -जागा
( 12 वी पास – वेतन 6 ते 8 हजार)
टेलिकाॅलर ( फक्त मुलींसाठी )- 5 जागा
( 12 वी पास – वेतन 6 ते 8 हजार)
पिंग्मी एजंट – 10 जागा
वरील प्रमाणे रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक यांनी
दिनांक:- 22/09/2022 रोज
गुरूवारी स्वखर्चाने सकाळी दहा वाजता
संपर्काचा पत्ता
चेअरमन
डी.एस.बी अर्बन निधी बँक लिमिटेड
हॉटेल गरीब नवाज च्या बाजूला ,बहिर्जी नाका ,परभणी रोड, वसमत तालुका वसमत जिल्हा हिंगोली
मो.क्र 9156888666, 9767775276 येथे उपस्थित रहावे
( सदरील जागा वसमत,जवळाबाजार,नांदेड येथील शाखेत भरावाच्या आहेत)
Back to top button
Don`t copy text!