आपला जिल्हासामाजिक

वसमत येथे आज ह.भ.प.इंदोरीकर महाराजांचे कीर्तन

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आज दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी दुपारी चार वाजता जिंतूर फाटा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राला पोट धरून हसवणारे समाज प्रबोधनकार कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम वसमत नांदेड रोडवरील जिंतूर फाटा परिसरा जवळील असलेल्या गोशाळा जवळील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह संगीत तुलसी राम कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण याचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमानिमित्त इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तरी तालुक्यातील सर्व भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia