
मार्केट कमिटीच्या 18 जागेसाठी 79 जणांनी भरले उमेदवारी अर्ज
वसमत/ रामु चव्हाण
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 18 जागेसाठी विविध मतदार संघातून 6 दिवशी एकूण 79 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यामध्ये सहकारी संस्था सर्वसाधारण या मतदारसंघ
तर ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून
हमाल मापारी मतदारसंघातून-
व्यापारी मतदारसंघातून
या जर संघातून 79 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत
या कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा बाळासाहेबांचे शिवसेना वंचित बहुजन आघाडी यांच्यासह विविध जणांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले आहेत.
तर दिनांक 23 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा तारीख असून यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डुकरे ,दुधमल आदी उपस्थित होते.
यांनी भरले उमेदवारी अर्ज