आपला जिल्हा
अ.भा. ग्रामीण पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र संघटकपदी गोपालराव सरनायक तर जिल्हा उपाध्यक्षपदी भीमराव बोखारे यांची निवड
रामू चव्हाण

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र संघटकपदी गोपालराव सरनायक तर जिल्हा उपाध्यक्षपदी भीमराव बोखारे यांची निवड
वसमत / रामु चव्हाण
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या हिंगोली जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली तसेच यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गोपालराव सरनायक यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. वसमत येथील पत्रकार भीमराव बोखारे यांची यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


