श्री दैवज्ञ सोनार समाज वसमत तर्फे दिनदर्शिका 2023 प्रकाशन सोहळा दिनांक 31 /12/ 2022 रोज शनिवार दुपारी दोन वाजता संपन्न झाला.
या कार्यक्रमास श्री दैवज्ञ सोनार समाज सेवाभावी संस्था नांदेड चे अध्यक्ष श्री दीपक रावजी बोधने हे होते तर प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर तुकाराम जी तळणकर साहेब ,प्रकाशजी लाटकर साहेब ,दीपक राव महामुने साहेब, रोडे साहेब, गोपाळ रत्नपारखे, श्रीनिवास ढेपे, प्रशांत रत्नपारखे ,राजीव आंबेकर, रत्नपारखे मुखे,ड भालचंद्र गांजरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी वसमत येथील समाज बांधव ,भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सौ दुर्गा डांगे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री अंबादास गोरे सर वसमत यांनी केले दीप प्रज्वलन नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिनदर्शिका प्रकाशन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले कार्यक्रम साठी दैवज्ञ सोनार समाज बांधव सर्व पदाधिकारी महिला संघटना यांनी विशेष योगदान दिले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर तळणकर अध्यक्ष श्री दीपक रा बोधने यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी श्री अरुण बोधनकर ,अनंत थडवे, अगदीघे ,संतोष रत्नपारखे ,महामुने, केजकर ,टोम्पे डांगे ,नारायण खर्जुले ,दत्ता रत्नपारखे यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन श्री अनंतराव थडवे सर यांनी मांडले .