आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय
आ.राजुभैय्या नवघरे बनले अपंगांचे आधार…596 दिव्यांगाना साहित्यचे मोफत वाटप
रामु चव्हाण

वसमत/रामु चव्हाण
वसमत विधानसभेचे सन्माननीय आमदार राजू भैया नवघरे यांनी आज दिव्यांगांना आधार बनत 596 जणांना दिव्यांग साहित्याचे मोफत वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.





