आपला जिल्हा

इंजि .विठ्ठल अटकोरे यांचे हृदय विकाराच्या धक्याने निधन

रामु चव्हाण

वसमत :  सि.टी.न्युज

    वसमत शहरातील अशोक नगरातील इंजि . विठ्ठल मारोतराव अटकोरे (वय ५५ ) यांचे दि 22 डिंसेबर रोजी रात्री 2 वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने िनधन झाले असून त्यांचा अंत्यविधी सार्वजनिक स्मशान भूमी वसमत येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी , भाऊ असा परिवार आहे . ते कळमनूरी पंचायत समिती येथे अभियंता म्हणून कार्यरत होते . ते माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब अटकोरे यांचे मोठे बंधू होते .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!