आपला जिल्हामहाराष्ट्र
वसमतच्या सार्वजनिक शिवजयंती जन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी तुषार जाधव पाटील यांची निवड
रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण
दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी वसमत येथील सप्तगिरी सिटी येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली यावर्षीचा सार्वजनिक शिवजन्मोत्सव हा वेगवेगळे उपक्रम राबवून साजरा करण्याचे बैठकीत ठरले
अतिशय साध्या पद्धतीने शिवभक्तांना वेगवेगळ्या मान्यवरांचे व्याख्यानाचा लाभ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे या बैठकीमध्ये अध्यक्ष इतर समितीमधील उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोषाध्यक्ष कार्याध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख व सदस्य यांची नियुक्ती करण्यात आलेले आहे
या समितीमध्ये सार्वजनिक शिवजयंती शिवजल महोत्सव समिती 2025 च्या बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून तुषार देवराव जाधव पाटील कार्याध्यक्ष म्हणून बाळासाहेब प्रकाश भोसले उपाध्यक्ष म्हणून ऋषी कुमार वारे अडवोकेट शेख मोहसीन करण दामोदर जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे.
प्रमुख मार्गदर्शक तन्हाजिराव भोसले सर रघुनाथ दादा सूर्यवंशी सुनील भाऊ काळे श्रीनिवास पोरजावार राजू दाद चापके तानाजीराव कदम काशिनाथ पाटील भोसले श्याम चव्हाण तानाजीराव निळकंठ राव लोंढे पाटील शंकरराव कदम प्रल्हादराव राखोंडे डॉक्टर साहेब यशवंतराव उबाळे साहेब संजय राखुंडे संजू पाटील भोसले आत्माराम दळवी सतीश महागावकर अलोक इंगोले दौलतराव हुंबार्ड नाथराव कदम दासराव कातोरे येलप्पा मिटकर सर हेमंत बेले आबासाहेब सावंडकर भगवानराव कावळे प्रभाकर दादा शिरसागर त्र्यंबक कदम पाटील रोडगेकर संभाजी बेले पाटील धामणगावकर सुभाषराव खराटे कवठेकर मंचकराव काळे डॉक्टर नागनाथ काळे एडवोकेट राजेंद्र दळवी देशमुख विष्णू जाधव गोरख पाटील तसेच प्राध्यापक नंदकुमार सवंडकर यांची सचिव शरद मुळे सहसचिव दीपक अशोकराव कदम सहसचिव चंद्रकांत लोंढे कोषाध्यक्ष श्री नामदेवराव दळवी प्रसिद्धी प्रमुख श्री पंजाबराव नवघरे प्रसिद्धीप्रमुख.आशिष मगर व विशाल शिंदे यांची सोशल मीडिया म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे धनराज कदम कोषाध्यक्ष त्याचबरोबर प्रसिद्धी मध्ये मारोतराव धोंडे शेख इस्माईल जहागीरदार संजय बर्दापुरे शेख इलास शेख याकूब दिनेश पालीमकर अशी नियुक्ती करण्यात आलेली आहे
समिती सदस्यांमध्ये अक्षय भोसले साईनाथ जाधव प्रभाकरराव तिडके गंगाधर हरणे बद्रीनाथ कदम ज्ञानराज कदम डॉक्टर संतोष देवरे डॉक्टर संतोष जाधव डॉक्टर शरद अडकिने विष्णू चव्हाण ज्ञानेश्वर सोळंके संदीप चव्हाण यीरा किड्स अनिल आगलावे जगन्नाथ जामगे शामराव चव्हाण बाळासाहेब भोसले एडवोकेट राजा कदम शंकर देवरे सचिन अडकिने देवराव राखुंडे संदेश अडकिने विलास खरबडे जयदीप जाधव रवी कुमार गिराम रावसाहेब काळे आलोक जाधव वैजनाथ कदम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे .