
वसमत / रामु चव्हाण
वसमत तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या आराळकर आयआयटी अकॅडमीच्या या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून या परीक्षांमध्ये अहंकार आयआयटी अकॅडमीने घवघवीत यश संपादन केले असून नारळकर आयआयटी फाउंडेशनच्या विद्यार्थी शिवराज बालाजी शतक यांनी परीक्षेत 97 टक्के गुण घेऊन एनआयटीमध्ये इंजिनिअरिंग करण्यासाठी प्राप्त झाला आहे.
तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये आरळ अकॅडमी चे संचालक आरळकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आराळकर अकॅडमीचे माहेश्वरी बालाजी चटक हे देखील आयआयटी JEE मेन मध्ये 97% मार्क घेऊन आयआयटीमध्ये प्रवेशास पात्र झाली आहे. त्याबद्दल तिचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले आहे
आरळकर आयआयटी फाउंडेशन च्या विद्यार्थ्यांचे नीट व जेईई मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे
शिवराज चटप व माऊली कोसलगे यांनी आयआयटी जी ई ई परीक्षेमध्ये अनुक्रमे 97 टक्के व 93 टक्के गुण मिळवले आहेत
तसेच श्रेया गुजराती ही विद्यार्थिनी आयआयटी जे ईई मेन मध्ये क्वालिफाय झाली आहे
जुही लोलगे ,पायल व्हडगीर ,सौरभ भोसले हे विद्यार्थी नीट मध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत
अशा पद्धतीने आरळकर आयआयटी अकॅडमी ने यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे
दरवर्षी वसमत तालुक्यातून तीस विद्यार्थी आयआयटी व मेडिकलला लावायचे या उच्च ध्येयाने प्रेरित होऊन
आरळकर सरांनी
आरळकर आयआयटी अकॅडमी ची स्थापना केली आहे
त्यामुळे आता वसमत मधील विद्यार्थ्यांना वसमत सोडून बाहेरगावी जाण्याची गरज पडणार नाही
जेणेकरून खर्चाची बचत होईल व मुले आई-वडिलांच्या जवळ राहून अतिउत्तम शिक्षण घेतील .
मग कसला विचार करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश आराळकर आयआयटी अकॅडमी मध्येच निश्चित करा.