
मागील पाच वर्षाची १०० % निकालाची परंपरा कायम.
शाळेचे १६ विदयार्थी ९०
टक्के च्या वर तर
१६ विदयार्थी ८० टक्के च्या वर गुण घेऊन उत्तीर्ण
वसमत /
वसमत शहरातील शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविनारी शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली लिट्ल किंग्ज इंग्लिश स्कूल, ज्ञानंगण परिसर असेगाव रोड वसमत या शाळेचा या वर्षीचा निकाल १०० टक्के लागला आसुन शाळेत या वर्षी एकूण ४०. विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले होते. त्यापैकी , १६ विदयार्थी ९० % च्या वर गुण घेऊन उत्तीर्ण तर १६ विदयार्थी ८०% च्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
बाकी सर्व ८ विदयार्थी ७५ % गुण घेऊन विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले आहेत .
शाळेचा निकाल पुढीप्रमाणे
शाळेतील विद्यार्थी प्रणव बोड्डेवार ९६.६०% गुण घेऊन शाळेतुन प्रथम आला आहे तर कु.तरटे प्रतिक्षा प्रल्हाद ही विद्यार्थीनी ९६.४० % गुण घेऊन द्वितीय आली आहे .
तर अलोने वेदांत दयानंद ९५.२० % गुण घेऊन शाळेतून तृतिय आला आहे .
तर मुरक्या कु.हर्षदा हरीप्रसाद ९५.२० % तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे .
निकाल पुढीप्रमाणे जाधव कू.तृप्ती सखाराम ९४.८० %
, नवघरे गौरव गंगाधर ९३.६०% , शिकारी समर्थ सुनील ९३.६० % ,जाधव तृष्णा सखाराम ९३.४०% ,
मगर शिवम दिलीप ९३.२० % ,जाधव चैतन्य़ शेषराव ९३ % , छपरे सुमित सतिष ९१.२० % , कोटे कू.नेहा सुरेश ९१ % ,
खाडे प्रणव ९१ % ,
गुजराथी मानसी ९०.८० % , वाघमारे समेध ९०.८० %, लामतुरे सम्यक ९०.४० % , नायक शिवानी ८९ % , देशमुख कु. सई ८८.६० % , अग्रवाल तेजस ८८.४० % , मेडपल्लेवार अकाश ८८.४० % ,जायभायेकू.राजलक्ष्मी
८८.२० % , राजपुरोहीत जसवंत ८८ % , आगलावे सागर ८७.८० % , भोजने कू. वेदीका ८७.८० % , नवघरे प्रद्युम ८७ % , मगर रोहन ८५.२० % , वारे महेश ८५ %, डाढाळे स्वप्निल ८३ % , चव्हाण कू.दुर्गश्व़री ८३ % ,
चापडे श्रीनिवास ८२.८० %,
वाघमारे ओमकार ८२.८० % , आडकीने मुंजाजी ८० % , जोघळे सुजीत ७८.६० % , डाखोरे सुमित ७८.२० % , अंबरखाने अर्थव ७७.४० % , खोकळे सुशांत ७५.८० % , गायकवाड अंजली ७३.२० % , मस्के रत्नाकर बालाजी ७२.६० % , वाघीले मयंक ७२ ६० % ,अदित्य़ पवार ६४.४० % असे विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हिंगोली जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री माधव स. सलगर साहेब , वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष सोनटक्के, विस्तार अधिकारी तानाजीराव भोसले साहेब, केन्द्र प्रमुख पंडीत सर, शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी , मू अ. गोविंद दळवी, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विषेश अभिनंदन केले आहे.