ताज्या घडामोडी

पत्रकार मोईन कादरी यांना पुरस्कार प्रदान

औरंगाबाद

हिंगोली जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार मोईन कादरी यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून औरंगाबाद येथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार*

औरंगाबाद  लोक निर्माण ग्रामीण विकास संशोधन संस्थे च्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील १५१ महिला व पुरुष यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरच्या हस्ते  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद सभाग्रह संशोधन सभाग्रह येथे  आयोजित कार्यक्रमात विविध उपक्रम ही घेण्यात येणार आले.

हिंगोली येथील ज्येष्ठ पत्रकार विविध सामाजिक क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमात हरिरीने सहभाग नोंदविणारे व पत्रकारितेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील घडामोडी परखडपणे मांडणारे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.  यावेळी प्रत्येक जिल्ह्यातून काम करणारे विविध क्षेत्रांमध्ये अनेकांन  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते .

पुणे नागपूर औरंगाबाद जालना यवतमाळ नागपूर चंद्रपूर मुंबई ठाणे असे प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यातून आपला क्षेत्रांमध्ये काम करणा-यांचाही सत्कार करण्यात आले याप्रसंगी  डाॕक्टर  प्रमोद वाचस्पति   राष्ट्रीय अध्यक्ष,,  अर्चना  मेडेवार, अध्यक्ष, स्वाती शक्करवार  उपाध्यक्ष, ज्योती पारसेवार  सह उपाध्यक्ष, सीमा  मेडेवार सचिव, रेखा बागुल सहसचिव, दिपा होतवानी  सदस्य सिमा गायकवाड यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!