आपला जिल्हाक्राईम स्टोरी

खुनातील तीन आरोपींच्या वसमत पोलिसांनी आवळा मुस्क्या

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

वसमत शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या पवन हॉटेल येथे दि.18 ऑक्टोबर रोजी आंबाजी रामजी गायकवाड 65 वर्षीय या इसमाचा नात्यातीलच मुलाने आणि इतर दोन साथीदारांनी खून केल्याची घटना घडली होती .

    याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात मध्ये तीन जनावर कलम 302 भादविनुसार गुन्हा दाखल असून या प्रकरणी तीन आरोपी हे खून करून फरार झाले होते या संबंधात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांच्या पथकाने आज तिन्ही आरोपींच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या असून 302, 34 भादवी मधील मुख्य आरोपी नामे 1.काशिनाथ अंबाजी गायकवाड वय 52 वर्ष राहणार गणेशपुर ता. वसमत हल्ली मु. खंदारबंद शेत शिवार ता. वसमत 2.सचिन उत्तम गजभार वय 28 वर्ष , 3.सुमेध उत्तम गजभार वय 22 वर्ष दोघे रा. टाकळगाव तालुका वसमत जि. हिंगोली यां मुख्य आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!