
वसमत शहरातील ८ संघानी निवडले १२० स्पर्धक
आमदार राजुभैय्या नवघरे सह मान्यवरांची उपस्थिती
वसमत / रामु चव्हाण
देशाचे माजी कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त
क्रीडा क्षेत्रातील बहुचर्चित शमीम सिद्दीकी मित्रमंडळा कडून १७ डिसेंम्बर पासून आयोजीत बसमत प्रीमियर लिग चा लीलाव सराफा लाइन येथे इमामी कार्यलया समोर रविवारी रात्रि ८ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला.




