ताज्या घडामोडी
सुभाषसिंग चव्हाण यांच्या तर्फे श्री शिवेश्वर महादेव मंदिरास त्रिशूल भेट

सुभाषसिंग चव्हाण यांच्या तर्फे श्री शिवेश्वर महादेव मंदिरास त्रिशूल भेट
वसमत/

वसमत येथील पत्रकार हरनामसिंग चव्हाण यांचे वडील सुभाषसिंग चव्हाण यांच्यातर्फे आज महाशिवरात्र निमित्त श्री शिवेश्वर महादेव मंदिर येथे गेली अनेक वर्षा पासुन भगवान शंकराचे त्रिशूल नव्हते.त्यामुळे त्यानी आज मंदिरास त्रिशूल भेट दिले.यावेळेस मंदिराचे विश्वस्त महादेव बेले,सुभाषसिंग चव्हाण,पत्रकार हरनामसिंग चव्हाण,प्रविण वाघमारे,रामुचव्हाण,
विशवनाथ अडकिणे,सुरेश धोत्रे,मरिअण्णा वाघमारे .सुदर्शन शिंदे .आनंद राठोड.
मंचक काळे ,उत्तम करवंदे, रोहित अळसपुरे
सह पुजारी नागरिक भक्त
उपस्थित होते.